ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आता गुजराथी ताकद संपली.. आकडेमोड मुंबई कडे येताना चुकली..!

आता गुजराथी ताकद संपली.. आकडेमोड मुंबई कडे येताना चुकली..!

प्रकाशन: 05 Dec 2023 02:02 AM
वाचन संख्या 203

गुजरातने सर्व शक्ती मुंबईत केली बहाल.

मालवण | सुयोग पंडित : गेल्या दोन वर्षात मुंबई इंडिअन्स संघ जिंकूनही का जिंकू शकत नाही त्याचं सोपं उत्तर जो मुंबई इंडिअन्सने तयार केला तो हार्दिक पांड्या गुजरातचा हिस्सा बनला..आता वर्षाच्या लिलावापूर्वी ‘सांघिक लिलावात’ हार्दिक पांड्याची पुन्हा मुंबई इंडिअन्स संघात रवानगी झाली..

यातून गुजरात टायटन्सचा संघ जो गेल्या दोन वर्षात सर्वात चांगला म्हणून ओळखला गेला तो तिथेच संपला.प्रश्न राहिला कॅमरन ग्रीनचा..नक्कीच तो एक सर्वोत्कृष्ट सुंदर फलंदाज,गोलंदाज आहे पण तो बेंगळुरूत कोहली,डुप्लसी, मॅक्सवेल पेक्षा कुठे खेळणार?

मुंबई इंडिअन्सने जे डोके चालवले ते ‘फायनल चेन्नई विरुद्ध मुंबई’ असे चालवले ..ज्यात ग्रीनला अशा संघाला विकले की जिथे आधीच जिंकून हरलेले स्टार आहेत…

एम एस डी त्याची शेवटची आय पी एल खेळणार म्हणजे तो जीव तोडूनच खेळणार म्हणून हार्दिक पांड्याची मुंबई इंडिअन्स संघात घरवापसी..आणि जर रोहित शर्माला दुखापत झाली तरी संपूर्ण बॅक अप… गुजरात कडे राशिदर्शक शिवाय तेवढा जिगरी कोणीच नाही हे दुनिया जाणते.

गेम है नीताताईका 🙏

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स