ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
हाॅकीमध्ये भारताला ४१ वर्षांनंतर मिळाले पदक...!

हाॅकीमध्ये भारताला ४१ वर्षांनंतर मिळाले पदक...!

प्रकाशन: 05 Aug 2021 09:35 AM
वाचन संख्या 91

टोकयो | ब्यूरो न्यूज : एकेकाळी हाॅकी या क्रिडा प्रकाराचा बादशहा आणि ज्या देशाचा राष्ट्रीय खेळ हाॅकी अशा भारतीय हाॅकी संघाचा ऑलिंपिक पदकाचा दुष्काळ अखेर संपला आहे. टोकयो ऑलिंपिक http://localhost/news/public/uploads/2020 स्पर्धेत भारताने जर्मनीला नमवत कांस्यपदकावर नांव कोरले आहे. गोलकीपर श्रीजेशने दाखविलेला अभेद्य बचाव आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने जर्मनीला ‘पाच विरुद्ध चार’ असे नमवले. संपूर्ण सामना चुरशीचा झाला पण गोलकीपर श्रीजेशचा बचाव हा भारतासाठी सामन्याचा खरा घटक म्हणता येईल. या विजयानंतर भारतीय क्रिडा जगताला आणि हाॅकीला पुन्हा एक झळाळी प्राप्त झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स