मसुरे येथे आज रंगणार कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळाचा 'भूकाळी महिमा..!'
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये कोजागीरी पौर्णिमे निमित्त आज २८ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘भूकाळी महिमा’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगाला रसिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम.
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक ...