ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आझाद शिवसेनेचा, आझाद दसरा मेळावा, आझाद मैदानावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आझाद शिवसेनेचा, आझाद दसरा मेळावा, आझाद मैदानावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

प्रकाशन: 24 Oct 2023 09:15 PM
वाचन संख्या 105

विरोधक लवकरच पक्षाला काॅन्ग्रेस व समाजवादी पक्षात विलीन करतील अशी व्यक्त केली शक्यता ; गद्दार कोण व महागद्दार कोण हे जनतेला सूज्ञपणे माहीत असल्याचे केले प्रतिपादन.

मुंबई | ब्यूरो न्यूज : शिवसेनेचा ( शिंदे गट ) दसरा मेळावा २०२३ मुंबईतील आझाद मैदानावर सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दसरा मेळावा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा असल्याचे सांगितले. जिथे हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिथे मांडता येतात ती जागा म्हणजे शिवतीर्थ असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांचे काॅन्ग्रेसची असणारी जवळीक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांचे विचारांना मूठमाती देण्यासारखे आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले.

थोड्याच दिवसात विरोधक ‘गर्वसे कहो हम समाजवादी है, काॅन्ग्रेसी है ” सांगत विरोधक पक्ष विलीन करतील असाही टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स