पळसंब येथील श्री. विश्वास पुजारे यांचे निधन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील ज्येष्ठ नागरीक श्री विश्वास पुंडलिक पुजारे यांचे काल संध्याकाळी ७ वाजता मुंबई येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
कै. विश्वास पुंडलिक पुजारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. पळसंब ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)