ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हा धक्कादायक निर्णय ते आम्हा कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर मागे घेतील..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हा धक्कादायक निर्णय ते आम्हा कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर मागे घेतील..!

प्रकाशन: 24 Oct 2023 07:47 PM
वाचन संख्या 147

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांना माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या निवृत्तीच्या निर्णयाच्या फेरविचाराबद्दल विश्वास..

मसुरे | प्रतिनिधी : भाजपा नेते व माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या निर्णया विरोधात भाजपात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सद्य स्थितीत भाजप पक्षाला निलेश राणे यांच्या नेतृत्वाची मालवण – कुडाळ मतदार संघाला गरज आहे. संघटनात्मक बांधणी सुद्धा चांगल्या प्रकारे या मतदार संघात चालू आहे. भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत त्यामुळे माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी राजकारणातून सन्यास घेण्याच्या आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे अशी प्रतिक्रिया भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी व्यक्त केली आहे.

भाजप नेते निलेश राणे हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील जाहीर केलेली एक्झीट ही त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. यामध्ये निलेश राणे यांच्या मोठा पाठपुरावा आहे. मतदारसंघात भाजप साठी पोषक वातावरण निर्माण झालेले असताना निलेश राणे यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण निलेश राणे हे आपला निर्णय मागे घेतील आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना तशी विनंतीही करणार असल्याचे बाळा गोसावी यांनी म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स