ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'हाय गर्मी….' चा विक्रमी उच्चांक..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'हाय गर्मी….' चा विक्रमी उच्चांक..!

प्रकाशन: 24 Oct 2023 02:04 PM
वाचन संख्या 124

तेज़ चक्रीवादळ संपूर्ण ओसरल्यानंतर जाणवणार दशकात न अनुभवलेला उकाडा..!

ब्यूरो न्यूज | पुणे : यंदाचा ऑक्टोबर महिना हा अल निनोच्या प्रभावामुळे गेल्या दशकातील सर्वात उष्ण महिना ठरण्याच्या दिशेने जात आहे. यंदा मान्सून १५ दिवस आधीच परतल्याने उन्हाचा तडाखा लवकर जाणवला. ऑक्टोबरमधील सरासरी तापमान ३१.२ वरून ३३.५ ते ३४.७ अंशावर गेले आहे. दिवसभर अंगाची लाही करणारे ऊन आणि रात्री अस्वस्थ करणारा उकाडा असे चित्र यंदा दिसत आहे. तेज़ चक्रीवादळ संपताच तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागासह पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील हवामान तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार यंदाचा ऑक्टोबर हा गेल्या १० वर्षांचे कमाल तापमानाचे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आजवर २०२०चा ऑक्टोबर हा गेल्या काही वर्षांतला सर्वात उष्ण ठरला होता. मात्र, यंदाचे २०२० पेक्षाही उष्ण ठरत आहे.

हवामान अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार अरबी समुद्रातील तेज चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. हे वादळ हवेतील बाष्प शोषून घेत असल्याने हा परिणाम मुंबईपासून सुरू झाला असून तो राज्यावर लवकरच गेल्या दशकात कधीही न अनुभवलेला उकाडा जाणवणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स