भारताची लवलिना बोर्गोहेन ठरली कांस्यपदक विजेती...!
टोकयो | ब्यूरो न्यूज : ऑलिंपिक स्पर्धेत मेरी कोमनंतर मुष्टीयुद्धात पदक आणणारी लवलिना बोर्गोहेन ही यशस्वी मुष्टीयोद्धा बनली आहे. उपांत्य फेरीत टर्कीची ब्युसांझ सर्मेनली विरुद्ध पराभूत होऊनही तिने देशासाठी कांस्यपदक आणायची कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर ती मुष्टीयुद्धातील पदक आणणारी भारताची तिसरी महिला खेळाडू ठरली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)