युवा रक्तदाते पंचक्रोशी आडवली तर्फे शुक्रवारी रक्तदान शिबीर
विवेक परब | चिंदर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदानाची कमतरता भासत आहे यासाठी जिल्हा ब्लड बँक ओरोस यांच्या आग्रहास्तव शुक्रवार दिनांक ६/८ /२०२१ रोजी आडवली भटवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे रक्तदात्यांनी करणाऱ्यांनी तुषार-९४०५७३६९२०, विनायक-९४२२६२८७०७,सुबोध-७५८८२२३१९१,गणेश-९४२०७४३५६४ या व्यक्तीनशी संपर्क करावा असे आवाहन वरील मंडळातर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.