ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदिवडेत हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता.

बांदिवडेत हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता.

प्रकाशन: 21 Oct 2023 02:06 PM
वाचन संख्या 172

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे येथील श्री देव लख़मेश्वर मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. या हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील विविध भजन मंडळांनी आपली सेवा सादर केली. उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात व हरिनामाच्या नामःस्मरणाने मंदिर परिसर भक्तिमय बनला होता.

बांदिवडे मळावाडी मंडळाने ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ हा चित्ररथ सादर केला. रात्री दिंडी मिरवणुकीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स