ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणचे दिवंगत शिक्षक कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांचा प्रथम स्मृती दिन.

मालवणचे दिवंगत शिक्षक कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांचा प्रथम स्मृती दिन.

प्रकाशन: 17 Oct 2023 08:42 AM
वाचन संख्या 197

ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे स्मृतीप्रित्यर्थ ‘शब्दसखा संगीत मित्रमंडळ यांच्या ‘ संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन.

मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचे निवृत्त शिक्षक कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आदरांजली म्हणून ‘शब्दासखा संगीत मित्रमंडळ’ यांचा संगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आज १७ ऑकटोबरला सायंकाळी ५ : ३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून याला उपस्थित रहायचे विनम्र निमंत्रण श्रीनिवास रामचंद्र पंडित परिवारा तर्फे वैशाली पंडित यांनी दिले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांचे निकटवर्तीय स्नेही श्री. नामदेव घाडी व परिवार यांनी केले असून प्राध्यापिका डाॅ .सुमेधा नाईक, सौ. सुजाता नामदेव घाडी यांचे या कार्यक्रमाच्या आखणीत सहकार्य आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स