वैभववाडीत रोटरी क्लब तर्फे स्वच्छता मोहीम संपन्न.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘रोटरी क्लब ऑफ वैभववाडी’ यांच्या वतीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालय इमारत परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यंदा हा उपक्रम राबवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने ग्रामीण रुग्णालयाचा परिसर निवडल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर धर्मेश यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)