मोती तलावात अज्ञाताने उडी घेतल्याची शक्यता ; पोलिसांमार्फत शोधमोहीम आहे सुरू.
सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपरिचित व प्रेक्षणीय स्थळ असणार्या सावंतवाडी येथे मध्यवर्ती असलेल्या मोती तलावात एका अज्ञाताने उडी मारल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही काल घटना २९ सप्टेंबरला रात्री उशीरा नगर पालिका कार्यालया समोर घडली. संबंधित व्यक्ती नेमकी कोण आहे हे उशिरा पर्यंत समजू शकले नाही घटनास्थळी पोलीस दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे.
फोटो सौजन्य | सावंतवाडी ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)