बांदा निमजगा येथे १४ ऑक्टोबरला जय हनुमान मंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग
बांदा : राकेश परब : सार्वजनिक नवरात्र उत्सव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ निमजगा, बांदा येथे ननवरात्रोत्सव निमित्त गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी श्री.प्रमोद कामत, आणि श्री. संजु परब मित्रमंडळ पुरस्कृत जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ दांडेली-आरोस व श्री नितीन आशियेकर प्रस्तुत महान पौराणिक नाट्य प्रयोग सायंकाळी ७ ते १० या वेळेत सादर होणार आहे. तरी नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)