ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ड्रग, हत्या, आत्महत्या…धनुष्यात सिंधुदुर्ग ..बाण मालवणच्या काळजात!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ड्रग, हत्या, आत्महत्या…धनुष्यात सिंधुदुर्ग ..बाण मालवणच्या काळजात!

प्रकाशन: 23 Sep 2023 03:02 AM
वाचन संख्या 44

मालवण | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या गेला आठवडा हा संपूर्ण ‘हादरवून टाकणे’ या पत्रकारीय क्रियापदाला अनुरूप ठरला. या सर्वात संपूर्ण गुन्हा वगैरेचे कुठेतरी मूळ ‘मालवण’ ठरले हा योगायोग की दुर्देवी योग ते काळच ठरवेल. दरम्यान तारकर्ली व तळाशिल इथे बुडून पर्यटकांचा मृत्यू हा खरंच अपघात आहे..!

परंतु आठ दिवसांपूर्वी गांजा फुकणारे युवक.., नंतर हत्या…व नंतर आत्महत्या ही जरी देवगड पोलिस हद्द वगैरे असली तरी संपूर्ण मानसिक, अध्यात्मिक व मानवी नुकसान मालवण शहराचे झाले आहे. कुठेतरी स्फोट होतो…रडतो मालवण वासीय.

सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल समूह )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स