ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ठराविक भजनी मंडळांना भजनाचे साहित्य देऊन कार्यक्रम उरकण्याचा झाला अट्टाहास ; लाॅटरी लागूनही अजून साहित्य न मिळू शकलेल्या मंडळांची नाराजी.

ठराविक भजनी मंडळांना भजनाचे साहित्य देऊन कार्यक्रम उरकण्याचा झाला अट्टाहास ; लाॅटरी लागूनही अजून साहित्य न मिळू शकलेल्या मंडळांची नाराजी.

प्रकाशन: 19 Sep 2023 10:10 AM
वाचन संख्या 122

ब्यूरो न्यूज | सिंधुदुर्ग : जिल्हा परीषद ग्रामपंचायत विभागा अंतर्गत भजनी मंडळांना प्रोत्साहन म्हणून भजनी साहित्य देणे ही योजना राबविण्यात आली. २५० भजनी मंडळांना याची लाॅटरी सुद्धा लागली. लाॅटरी घोषीत झाल्या नंतर पालकमंत्री महोदयांच्या हस्ते ५० भजनी मंडळांना ते साहित्य तथा संच वितरीत करायचा कार्यक्रम संपन्न झाला व उर्वरीत २०० भजनी मंडळांना मात्र पुरवठादाराने गणेश चतुर्थीनंतर साहित्य देण्यात येईल असे सांगितले.

जर ते साहित्य गणेश चतुर्थीच्या नंतरच द्यायचे होते तर प्रशासनाने कार्यक्रम उरकण्याचा अट्टाहास केला आहे अशी नाराजी बहुतांश भजनी मंडळांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स