वडाचापाट येथील प्राथमीक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वडाचापाट प्राथमिक शाळा येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले. या प्रशालेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई यांनी केले.
यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, सविता पालव, विराज पाटकर, शामल मांजरेकर, दर्शना कासले, वेदिका माळकर, श्रीकांत पाटकर, विजय घाडीगांवकर, रामचंद्र कासले, भानुदय कासले, दया देसाई, मुख्याध्यापिका सौ. माळकर, शिक्षक सौ पालव, श्री पवार यांसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.