ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उद्यापासून, जीवनांतील आव्हानांना सामोरे जाताना अत्यावश्यक उपचार पद्धतींची माहिती देणारे ऑनलाईन उपचार सत्र  ; 'इनसाईड जर्नी' यांचा उपक्रम.

उद्यापासून, जीवनांतील आव्हानांना सामोरे जाताना अत्यावश्यक उपचार पद्धतींची माहिती देणारे ऑनलाईन उपचार सत्र ; 'इनसाईड जर्नी' यांचा उपक्रम.

प्रकाशन: 10 Sep 2023 01:37 PM
वाचन संख्या 145

मालवण | प्रतिनिधी : सध्याच्या काळातील सामान्य जीवनपद्धतीत व जीवनात व्यावसायिक, आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक आणि अशा इतर अनेक आव्हानांना सामोरे जात असताना माणुस म्हणून ताणतणाव निर्माण होत असतो. काही सोप्या आणि साध्या उपचारांनी आपण त्यावर मात करू शकतो. या उपचार पद्धती, शरीर,मन आणि आत्मा ह्यावर काम करतात. यासाठी ‘इनसाईड जर्नी’ यांचा उपक्रम उद्यापासून सुरू होत आहे.

११ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर रात्री ९:३० ते १०:०० अशा वेळेत हे सत्र आयोजीत करण्यात आले असून इच्छुकांनी अधिक माहिती साठी व नांव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करायचे आवाहन करण्यात आले आहे.
वैशाली रानडे, मुंबई ( इनसाईड जर्नी, ९८२०५ ५०४०१ )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स