राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्हा
राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांना कोकण उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण नुकतेच मुंबई येथे पद्मश्री गजानन माने व निवृत्त सचिव चंद्रकांत माने यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार राजन साळवी, माजी परिवहन सभापती राजेश कदम, प्राध्यापक विनय भोळे, उद्योजक विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)