ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वरळी ॲक्सीस बॅंक 'महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या' फलकाचे अनावरण ; कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढायचा आ. नितेश राणेंनी दिला इशारा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वरळी ॲक्सीस बॅंक 'महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या' फलकाचे अनावरण ; कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढायचा आ. नितेश राणेंनी दिला इशारा.

प्रकाशन: 29 Aug 2023 11:47 AM
वाचन संख्या 239

मुंबई | ब्युरो न्यूज : आमदार व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईतील वरळी येथील ॲक्सीस बॅंकेच्या हेड ऑफिसमध्ये ‘महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या’ फलकाचे अनावरण करण्यात आले.

कामगारांची गेली पाच वर्ष रखडलेली पगारवाढ व हक्कचा मिळणारा डि. ए. बंद करण्यात आल्यामुळे आमदार नितेशजी राणेंकडून बॅंकेला इशारा देण्यात आला. व्यवस्थापनाकडून आठवड्याची वेळ मागून घेण्यात आली. सर्व प्रलंबित प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यात येणार असे आश्वासन आमदार नितेशजी राणे यांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले. यावेळी सरचिटणीस प्रवीण नलावडे, Axis बँक युनिट पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स