ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा उभाबाजार मारुती मंदिर गणेशोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी श्री सिद्धेश शिरोडकर.

बांदा उभाबाजार मारुती मंदिर गणेशोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी श्री सिद्धेश शिरोडकर.

प्रकाशन: 27 Aug 2023 07:59 AM
वाचन संख्या 153

सिद्धेश शिरोडकर ( अध्यक्ष )

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा उभाबाजार मारुती मंदिर मधील गणेशोत्सव समितिच्या अध्यक्षपदी श्री सिद्धेश शिरोडकर तर उपाध्यक्ष श्री. बाबुराव धारगळकर यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी सर्वेश येडवे, साई पावसकर यांची निवड झाली. मारुती मंदिर गणेशोत्सव कमिटी ची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत ही नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन ठरवण्यात आले.

बाबूराव धारगळकर ( उपाध्यक्ष )

यामध्ये सजावटीसाठी तेजस येडवे, साई केसरकर, बाबा येडवे, मयुरेश बांदेकर, अनिकेत येडवे, सर्वेश येडवे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. श्रींच्या मूर्तीची सर्व जबाबदारी -ज्ञानेश्र्वर येडवे तर भजन/अल्पपोहार- सिद्धेश येडवे, बाबल नार्वेकर, बाबल येडवे, नितेश पेडणेकर, दादा पावसकर, मनोज कल्याणकर, बाबुराव धारगळकर, काका कारेकर, प्रसाद मिसाळ,प्रसन्न पावसकर. गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम ठरवण्यात आले. प्रत्येक सदस्य यांना कामाची जबाबदार वाटून देण्यात आली.

साई पावसकर ( खजिनदार )

सर्वेश येडवे ( खजिनदार )

यावेळी पांडुरंग बांदेकर, अजित मयेकर, तेजस येडवे, साई केसरकर, बाबा येडवे, मयुरेश बांदेकर, अनिकेत येडवे, दादा पावसकर, सुनिल बांदेकर, नितेश पेडणेकर मनोज कल्याणकर, नाना गोवेकर, रोहन कुबडे, तनिष केसरकर, स्वप्निल पावसकर, दादा धारगळकर, अनिल नाटेकर, प्रसाद मिशाळ असे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स