ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तोंडवळीत फुगडी स्पर्धेचे आयोजन ; श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ, तोंडवळी यांचे आयोजन.

तोंडवळीत फुगडी स्पर्धेचे आयोजन ; श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ, तोंडवळी यांचे आयोजन.

प्रकाशन: 26 Aug 2023 08:25 AM
वाचन संख्या 146

‘गोडवा संस्कृतीचा, खेळ खेळुया फुगडीचा’ या संकल्पनेवरील स्पर्धेत दिली जाणार आकर्षक बक्षिसे..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी येथील सुप्रसिद्ध श्री. देव वाघेश्वर भक्त मंडळाने यंदा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ४ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ५००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ३००० रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी २००० रुपये व चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे प्रवेश शुल्क २०० रुपये असून स्पर्धेला हजर झाल्यानंतर ते शुल्क परत केले जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या स्पर्धेच्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती साठी श्री. मिलिंद पाटील ९४२३८३३४८५ आणि श्री. महेश चव्हाण ९४०३३३६९८३९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स