ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आमदार वैभव नाईक व तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले राणेंचे स्वागत..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार वैभव नाईक व तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले राणेंचे स्वागत..!

प्रकाशन: 21 Aug 2023 01:59 AM
वाचन संख्या 266

आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिशुपाल राणेंचे केले स्वागत व अभिनंदन

मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी उमेश प्रभु तसेच दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व आपल्या पदाला न्याय देऊन संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

      यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती  मंदार केणी, उपतालुकप्रमुख बाळ महाभोज, शहर प्रमुख  बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब,कृष्णा पाटकर, सचिन मालवणकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सिद्धू मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, बाबु वाघ,उमेश चव्हाण,  शहरप्रमुख सुर्वी लोणे,अनिल वाक्कर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स