ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संकल्प विजय प्रतिष्ठान आयोजित विजय चषक 2023
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संकल्प विजय प्रतिष्ठान आयोजित विजय चषक 2023

प्रकाशन: 20 Aug 2023 09:23 PM
वाचन संख्या 106

वैभववाडी/नवलराज काळे सहसंपादक: 27 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2023 रोजी रंगणार विरार नगरीत धनगर समाजाची मानाची रबर बॉल पावसाळी स्पर्धा विजय चषक. स्पर्धेच आयोजन श्री विजय लांबोरे सर आणि श्री प्रकाश झोरे हे मोट्या दनक्यात करत असून या स्पर्धे मदे एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत.स्पर्धेच बक्षीस हे वैयक्तिक, चषक आणि रोख रक्कम स्वरूपात देण्यात येणार आहे. तरी या थरारक सामन्याचा आनंद लुटण्या साटी विरार तसेच आजू बाजूचा सर्व क्रीडा रसिकानी आवर्जून उपस्तित राहावे तसे धनगर समाजातील सर्व मान्यवर तसेच क्रिकेट वेड्या क्रीडा रसिकानी आपल्याच मुलांना प्रोत्साहन आणि त्यांचं मनोधर्य उंचावण्या साठी मोठ्या संख्येने येत्या रविवारी विरार ईस्ट आई जीवदानी मैदान HDIL इंडस्ट्री चा बाजूला, उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन कर्त्यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स