आचरा पिरावाडी येथे अनोळखी ज्येष्ठ महिला ; ओळखीच्या व्यक्तिने आचरा पोलिसांशी संपर्क साधायचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडी येथे एक अनोळखी ज्येष्ठ महिला सापडल्या असून त्या मूक व बधीर आहेत. कोणीही त्यांना ओळखत असेल तर ९३०९८५४५८३, ७७६८८८६७७४ आणि ०२३६५ – २४६१०० या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस श्री. विठ्ठल धुरी यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)