ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसंब सरपंचांचे कणकवली एस.टी. विभागीय कार्यालयाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन....

पळसंब सरपंचांचे कणकवली एस.टी. विभागीय कार्यालयाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन....

प्रकाशन: 06 Oct 2021 11:45 PM
वाचन संख्या 93

विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने कणकवली- मालवण बसफेरी सुरु करण्याची मागणी.

चिंदर | विवेक परब : कोरोनाकाळ सुरु झाल्यापासून शाळा व महाविद्यालये बंद होती परंतु आता मात्र सरकारने ती पुन्हा सुरु केली आहेत.
मात्र लाॅकडाऊनमध्ये बंद तथा रद्द करण्यात आलेल्या एसटी बसच्या फेर्या लाॅकडाऊन शिथिल होत शाळा महाविद्यालये सुरु झाल्यावर पूर्ववत होणे अपेक्षित होते.
परंतु अजून तरी तसे न झाल्याने पळसंबचे सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी कणकवली विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन दिले. या निवेदनामध्ये कणकवलीहून सकाळी सहा वाजता सुटणारी व  आचरामार्गे  मालवणला येणारी कणकवली-मालवण बससेवा पूर्ववत सुरु करायची मागणी केलेली आहे.
सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी ह्या निवेदनाची एकेक पोच प्रत मान.आमदार वैभव नाईक व आगार व्यवस्थापक कणकवली यांनाही दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स