ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महसूल सप्ताह अंतर्गत कोळंब मंडळ कार्यक्षेत्रात विशेष कार्यक्रम ; सलोखा योजने अंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांच्याकडे सादर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महसूल सप्ताह अंतर्गत कोळंब मंडळ कार्यक्षेत्रात विशेष कार्यक्रम ; सलोखा योजने अंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांच्याकडे सादर.

प्रकाशन: 06 Aug 2023 04:57 AM
वाचन संख्या 292

मसुरे | प्रतिनिधी : महसूल सप्ताह अंतर्गत, ४ ऑगस्टला जनसंवाद मध्ये मंडळ कोळंब मधील गांव गांवकरवाडा येथील सलोखा योजनेअंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांच्याकडे नोंदविण्यात आले.

या योजनेअंतर्गत प्रकरण रजिस्टर नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी कोळंब श्रीमती मीनल चव्हाण व हडी गांवच्या तलाठी श्रीमती प्रीतम भोगटे यांना श्रीमती वर्षा झालटे (तहसीलदार मालवण) व निवासी नायब तहसीलदार श्री कोकरे तसेच दुय्यम निबंधक मालवण यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी ह्या योजनेच्या लाभार्थींनी संबंधीत सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स