काॅन्टेस्ट महाराष्ट्र आयोजीत 'माझा- बाप्पा घरगुती गणपती सजावट' स्पर्धेचे आयोजन.
नवलराज काळे | सहसंपादक : सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव गणेशांचे आगमन जवळ येत चालले आहे. काॅन्टेस्ट महाराष्ट्र या मुंबईच्या संस्थेने ‘माझा- बाप्पा घरगुती गणपती सजावट’ या स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली आहे.
प्रथम पारितोषिक रुपये २०००, द्वितीय पारितोषिक रुपये १५००, तृतीय पारितोषिक रुपये १००० तर सर्वोच्च ५ साठी रुपये ५०० व सर्वोच्च १० साठी रुपये २५० व इ सर्टिफिकेटस असे सर्व बक्षिसांचे स्वरुप आहे. अधिक माहिती साठी Contest Maharashtra या वेबसाईटवर भेट द्यायचे आयोजकांनी आवाहन केले आहे.
www.contestmaharashtra.com हे अधिकृत संकेतस्थळ आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)