आज श्री सद्गुरु गावडे काका महाराज करणार मार्गदर्शन..!
मसुरे | प्रतिनिधी : श्री श्री १०८ महंत मठाधिश परम पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे अधिक मासाचे औचित्य साधुन गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी
सकाळी -९ वा
श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
महाआरती नंतर
सकाळी ११- वा -श्री श्री१०८ महंत प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन,
दुपारी १२:३० महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविक,भक्तांनी, सेवेकरी यांनी उपस्थित राहून दर्शन, तीर्थ-प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि.संलग्न
श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी
(942 35 38 418),
(982 17 19 111)येथे संपर्क साधावा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)