जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 सांगुळवाडी ,ता.वैभववाडी मध्ये आदरणीय लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयन्ती निमित्त वक्तृत्व स्पर्धा
वैभववाडी/ नवलराज काळे | सहसंपादक.: दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती औचित्याने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत खालीलप्रमाणे विजयी स्पर्धक मोठा गट इ. पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक -कु. केदार समीर रावराणे इ.5 वीद्वितीय क्रमांक -कु.आर्या राकेश पाटील इ. सहावीतृतीय क्रमांक -कु.आर्य दिपक मोरे इ. सातवीलहान गट -इ.1ली ते 4थी प्रथम क्रमांक -कु. प्रांजल स्वप्नील शिर्के इ. दुसरी द्वितीय क्रमांक -कु.चैत्राली प्रकाश रावराणे इ. चौथीतृतीय क्रमांक – कु. आरोही प्रशांत गुरव इ. दुसरी उत्तेजनार्थ -1)कु आराध्या चित्तरंजन सुतार इ. पहिली 2)कु. तन्मय संतोष जाधव इ. पहिली सर्व यशस्वी विद्यार्थी आणि सहभागी सर्व विदयार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)