ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवण (मालडी) येथील विजय नाखरे कालवश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण (मालडी) येथील विजय नाखरे कालवश.

प्रकाशन: 24 Jul 2023 01:01 PM
वाचन संख्या 392

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालडी येथील मूळ रहिवासी व मालवण शहरातील एक अत्यंत मित्रप्रीय व्यक्तिमत्व विजय नाखरे यांचे आज पहाटे निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या मालवण मधील मित्रपरिवर व सर्वांकडून शोक व्यक्त होत आहे.

अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असणार्या विजय यांचा कला, क्रीडा व वाचनामध्ये दांडगा व्यासंग होता. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. एक अत्यंत शिस्तबध्द ‘स्काऊट कॅडेट’अशी त्यांची शालेय ओळख होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विद्यार्थी सेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कार्य केले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स