ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव येथील पत्रकारांच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव येथील पत्रकारांच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार

प्रकाशन: 11 Jul 2023 08:00 PM
वाचन संख्या 135

शिरगाव | प्रतिनिधी: देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव विभागातील पत्रकारांच्या १० वी व १२ वी मध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजिंक्य साटम ( इ. १२ वी ), ऋग्वेद साटम ( इ. १० वी ) या मुलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, जिल्हा पत्रकार कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर, पत्रकार संतोष कुलकर्णी, राजेंद्र साटम, संतोष साळसकर, श्रीकृष्ण रानडे, दिनेश साटम, गणेश आचरेकर आदी पत्रकार तसेच सौ. स्नेहल साटम, श्रीमती संगीता साटम, विश्वजित साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स