केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या निवासस्थानी जाऊन बंधू शोकाबद्दल केले सांत्वन.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे बंधू सचिन नलावडे नुकतेच कालवश झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन समीर नलावडे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)