ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी शिवानी घोगळेचे जी पॅट परीक्षेत यश ; संस्थेचे अध्यक्ष  वैभव नाईक यांनी केले विशेष अभिनंदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी शिवानी घोगळेचे जी पॅट परीक्षेत यश ; संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक यांनी केले विशेष अभिनंदन.

प्रकाशन: 07 Jul 2023 02:34 PM
वाचन संख्या 178

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या ‘विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी’ शिरवल कणकवली येथील चतुर्थ वर्ष बी फार्मसी ची विद्यार्थिनी शिवानी दत्तात्रय घोगळे हिने जी पॅट २०२३ परिक्षेमध्ये यश संपादन केले. या परिक्षेसाठी तिला जी पॅट समन्वयक प्रा. सचिन गोरड व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, बी फार्मसी विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी, डी फार्मसी विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.

संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. मंदार सावंत यांनीही या यशाबद्दल तिचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स