ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळाशिलच्या श्री गोपाळ कृष्ण मंदिरात आज गोपाळ काला ; हरिनाम सप्ताहाची होणार उद्या सांगता.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तळाशिलच्या श्री गोपाळ कृष्ण मंदिरात आज गोपाळ काला ; हरिनाम सप्ताहाची होणार उद्या सांगता.

प्रकाशन: 06 Jul 2023 05:27 AM
वाचन संख्या 269

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी गांवच्या तळाशिल वाडितील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात आज दुपारी २ वाजल्यापासून गोपाळ काला सुरु होणार आहे. २९ जून २०२३ म्हणजे आषाढी एकादशी पासून या मंदिरात हरिनाम सप्ताह सुरु आहे.

तळाशिल वासियांसाठी ‘प्रति पंढरपूर’ अशी श्रद्धा व कीर्ती असलेल्या या मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक व अध्यात्मिक सोहळ्यांचे आयोजन होते. उद्या शुक्रवारी ७ जुलैला हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. या निमित्ताने दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गोपाळ कृष्ण मंदिराच्या वारकरी भाविकांनी दर्शन, सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे निमंत्रण मंदिराच्या वतीने व तळाशिल वासियांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स