ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅन्ग्रेस पक्षाच्या ९ पदाधिकाऱ्यांवर कारवाई ; प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांचाही समावेश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅन्ग्रेस पक्षाच्या ९ पदाधिकाऱ्यांवर कारवाई ; प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांचाही समावेश.

प्रकाशन: 05 Jul 2023 02:55 PM
वाचन संख्या 186

कुडाळ | ब्युरो न्यूज : मूळ राष्ट्रवादी काॅन्ग्रेसची बंडखोरी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

यात प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, सावळाराम अणावकर यांच्यासह सुरेश गवस यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले असून माहिती जिल्ह्याचे सरचिटणीस भास्कर परब यांनी दिली आहे. उदय भोसले, अभिनंदन मालडकर, एम.डी. सावंत, सुधाकर कर्ले, राजेंद्र पावसकर, हार्दिक शिगले अशाही पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स