ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपच्या लोकशाही दडपून टाकणार्या 'ऑपरेशन लोटस' मुळे देशाची हानी ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

भाजपच्या लोकशाही दडपून टाकणार्या 'ऑपरेशन लोटस' मुळे देशाची हानी ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

प्रकाशन: 02 Jul 2023 05:00 PM
वाचन संख्या 129

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी विरोधी पक्ष नेते व आता उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार यांच्या नवीन भूमिकेबद्दल तथा मविआ व राष्ट्रवादीतील बंडाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत अजित पवार यांच्या भूमिकेला भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ ला जबाबदार धरले आहे. भाजपा पक्ष आता आपले वर्चस्व व सत्ता राखण्यासाठी लोकशाही विरोधी नीती व तंत्र अवलंबत आहे असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी व्यवस्थित संपर्कात असून या तथाकथित बंडाबद्दल आपल्या पक्षाला कुठलीही कल्पना नव्हती कारण आपला पक्ष दुसर्याच्या घरात डोकावून बघून कामे करत नसतो असा टोलाही त्यांनी लगावला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स