ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
हा राजकीय भूकंप नाही उलट हे तर होणारच होतं आणि आता लवकरच महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री लाभेल ; खासदार संजय राऊत यांची अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया.

हा राजकीय भूकंप नाही उलट हे तर होणारच होतं आणि आता लवकरच महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री लाभेल ; खासदार संजय राऊत यांची अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया.

प्रकाशन: 02 Jul 2023 04:31 PM
वाचन संख्या 174

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर आता विविध पक्षांच्या प्रवक्त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार आता मविआ मधून जवळपास ३५ जणांना घेऊन बाहेर पडत उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार व नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना ह्या घटनेला ‘राजकीय भूकंप’ नसून हे तर घडणारच होते असे प्रतिपादन केले आहे.

या नंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्याला लवकरच एक नवीन मुख्यमंत्री मिळेल हे आपले भाकीत नसून ते वास्तव आहे हे महाराष्ट्र राज्यातील जनतेला लवकरच दिसेल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स