ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जागतिक पर्यावरण दिनी विलवडे जलस्त्रोताची साफसफाई
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जागतिक पर्यावरण दिनी विलवडे जलस्त्रोताची साफसफाई

प्रकाशन: 06 Jun 2023 04:14 PM
वाचन संख्या 43

नेहरू युवा केंद्र आणि कोकण संस्थेचा उपक्रम

बांदा : राकेश परब
कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली अनेक वर्षे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते त्यातील काही उपक्रम म्हणजे गडकिल्ले साफसफाई, बीच क्लिनिंग, रस्ते साफसफाई मोहीम आणि गाळ स्वच्छता मोहीम होय. स्वच्छता मोहीमच एक भाग म्हणून काल ५ जानेवारी रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेहरु युवा केंद्र – सिंधुदुर्ग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत विलवडे यांच्या संयुक्त विद्यमाने विलवडे जलस्त्रोताची साफसफाई करण्यात आली.
यामध्ये प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक पिशव्या, पिशव्या, काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तू, जुने कपडे इत्यादी जल प्रदूषणास कारणीभूत ठरणारा कचरा साफ करण्यात आला. यावेळी विलवडे गावचे सरपंच प्रकाश दळवी, हनुमंत गवस, समीर शिर्के, बाळकृष्ण शेळके सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विलवडे गावचे सरपंच प्रकाश दळवी यांनी “कोकण संस्थेचे काम खरोखर कौतुकास्पद आहे, या उपक्रमामुळे पाणी स्वच्छ आणि साफ राहण्यास मदत होईल” अशा शब्दात या उपक्रमाचे कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स