ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सलून ब्युटी पार्लर असोसिएशन, मालाड शाखेच्या वतीने कार्यशाळा व सेमिनार संपन्न.

सलून ब्युटी पार्लर असोसिएशन, मालाड शाखेच्या वतीने कार्यशाळा व सेमिनार संपन्न.

प्रकाशन: 30 May 2023 08:35 PM
वाचन संख्या 284

नवलराज काळे | सहसंपादक : मुंबईतील मालाड येथे काल सोमवारी ‘संगम ’ मालाड येथे ठेवण्यात आलेला ब्युटी पार्लर असोसिएशन मालाड शाखेच्या वतीने कार्यशाळा व सेमीनार संपन्न झाले. सेमिनारमध्ये जेन्टस् कटिंग व लेडीज कटिंग साठी इंटरनॅशनल ट्रेन डिप्लोमा होल्डर हेअर स्टायलिस्ट श्री सचिन टक्के तसेच श्री प्रसाद चव्हाण यांनी बॉलीवूड मेक अप आर्टिस्ट मार्गदर्शन बिझनेस टिप्स प्रात्यक्षिक करून दाखवल्या.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. श्री निलेश रणदिवे मालाड शाखा अध्यक्ष श्री चंद्रशेखर धोंडू सावंत, कार्याध्यक्ष श्री रवीलाल चौहान, उपाध्यक्ष अध्यक्ष श्री अमित मोहिते, सेक्रेटरी श्री महेंद्र चव्हाण, खजिनदार श्री गणेश वाघ, सल्लागार श्री राजेंद्र गायकवाड, कांदिवली क्रांतीनगर विभाग अध्यक्ष श्री रामा श्रेय शर्मा, व्यावसायिक चालक-मालक व अनेक कारागीर तसेच कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स