ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यामध्ये विकास कामांची मालिका सुरुच ; पोईप, माळगांव, बिळवस, बांदिवडे गावांमधील विकास कामांची भूमिपूजने संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यामध्ये विकास कामांची मालिका सुरुच ; पोईप, माळगांव, बिळवस, बांदिवडे गावांमधील विकास कामांची भूमिपूजने संपन्न.

प्रकाशन: 29 May 2023 01:27 PM
वाचन संख्या 348

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पोईप, माळगांव, बिळवस, बांदिवडे येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख छोटू ठाकूर, बाळ महाभोज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकांची भूमीपूजने करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांचे विशेष आभार ग्रामस्थांकडून मानण्यात आले. तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला.आमदार वैभव नाईक यांनी यापुढील काळात जी प्रलंबित विकास कामे असतील तीसुद्धा यापुढील काळात पूर्ण करण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.

यामध्ये पोईप येथे डोंगरी विकास योजने अंतर्गत पोईप खालची पालववाडी ते कुपवरेवाडी जाणारा रस्ता निधी ५ लाख, पोईप सोनजीवाडी ते मुंजेश्वर मंदिर जाणारा रस्ता ५ लाख, मळगाव येथे २५/१५ अंतर्गत मळगाव मिरवेलवाडी जाणारा रस्ता ५ लाख, बिळवस येथे बजेट योजने अंतर्गत बिळवस प्रजिमा ३२ ते बिळवस सातेरी मंदिर मार्ग मजबुतीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, बिळवस धाकुधाम ते सातेरी जलमंदिर मार्ग ग्रा. मा.२६९ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, प्रजीमा ३२ ते सातेरी मंदिर मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, बांदिवडे येथे बांदीवडे बुद्रुक तपनदेव ते पावणाई मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ६ लाख या रस्ता कामाची भूमिपूजने करण्यात आली.

यावेळी पोईप येथे माजी सरपंच बाबली पालव, विभागप्रमुख विजय पालव, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, भाजप उपसरपंच मनाली नाईक, अनिल येरम, बाळा सांडव, ग्रा.पं. सदस्य गिरीश पालव, विठ्ठल नाईक, राजा पालव, गुरुदास पालव,नितीन पालव, नरेंद्र परब,शंकर परब, संदीप परब,मंगेश परब,तुकाराम परब,सुरेश पालव,दीपक पालव, शिवराम नाईक, समीर नाईक, सुनंदा परब, जयश्री परब,मालोजी रासम, लाडोबा परब, नम्रता परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.

माळगांव येथे उपसरपंच शशी सरनाईक, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, ग्रा. पं. सदस्य श्रीनिवास हडकर, किरण नरे, राजश्री शेलार, अनिता कासले,दिपाली जाधव,सतीष नाईक, अंकुश भोगले,दिगंबर करावडे,महेश परब, उत्तम परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बिळवस येथे विभाग प्रमुख राजेश गावकर, उपविभाप्रमुख सुहास पेडणेकर, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, शाखाप्रमुख रामचंद्र पालव, उपशाखा प्रमुख रमेश फणसे,अध्यक्ष मुंबई मंडळ सूर्यकांत पालव,चिटणीस अशोक पालव, माजी तहसीलदार जयराम पालव, माजी पोलिस पाटील विकास सावंत,माजी अध्यक्ष सातेरी देवालय ट्रस्ट आनंद पालव,शिवसैनिक मोहन पालव,संकेत पालव,प्रशांत फणसे,विलास शृंगारे,सुजित पालव,प्रकाश फणसे,आदित्य सावंत,रोहित सावंत,तुषार पालव,भाई माधव,अशोक पालव, अथर्व पालव,रमेश पालव,रुपेश सावंत,सर्वेश सावंत,आनंद साळुंके,अनिल सावंत ,गोपाळ पालव,शुभम वारंग,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बांदिवडे येथे विभागप्रमुख समीर लब्दे, सरपंच आशू मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, माजी सरपंच संजय राणे, नारायण परब, अनिल परब,सुभाष परब,रंजन प्रभू,सत्यवान राणे,सत्यवान सावंत,चंद्रकांत परब,अमोल परब,आपा परब,बाबुराव गावकर,आबु घागरे,विलास परब,विलास घाडीगांवकर, दिगंबर मेस्त्री,योगेश मेस्त्री, दिनेश मयेकर, बाळा मेस्त्री, नरेंद्र घाडीगावकर, अनिकेत घाडीगावकर आदी शिवसैनिक उपस्थिती होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स