कांदळगावच्या श्रीमती जयवंती वायंगणकर कालवश.
!मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कांदळगाव येथील श्रीमती जयवंती अनंत वायंगणकर (९० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)