चिन्मय फोंडबा चित्रकला स्पर्धेत प्रथम!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: गाबीत महोत्सव http://localhost/news/public/uploads/2023निमित्त मालवण ,देवगड,वेगुर्ले या तीन तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला (इयत्ता 1 ते4)या गटामध्ये कु.चिन्मय सुनिल फोंडबा इयत्ता4थी ( शाळा जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोख रुपये http://localhost/news/public/uploads/2000/-सन्मान चिन्ह ,प्रशस्तीप्रत्रक,या बक्षिसाने त्याला सन्मानीत करणेत आले आहे.सर्जेकोट गावाचे शाळेचे,पालकांचे नाव उज्ज्वल केल्या बद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)