ताज्या बातम्या
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
यशस्वी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आणि आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे आरोग्य केंद्राला कचरा डबे देणगी स्वरुपात भेट.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

यशस्वी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आणि आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे आरोग्य केंद्राला कचरा डबे देणगी स्वरुपात भेट.

प्रकाशन: 16 Apr 2023 04:50 PM
वाचन संख्या 109

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सामाजिक बांधिलकी जपणारे यशस्वी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आणि आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ओला व सुका कचरा विलगी करणासाठी मोठे कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देण्यात आले.

प्रभाग क्रमांक एक, ग्रा.पं.सदस्या सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच/सदस्य श्री.धर्माजी आडकर,माजी सरपंच सायली बागवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. उपकेंद्रातील वरिष्ठ आरोग्य सेविका श्रीमती पी. डी. जोशी, आशासेविका दुर्गा परब, अश्विनी मेस्त्री,अंकिता मुनगेकर,सुचित्रा मुणगेकर,आरोग्य सहायक श्री.कदम आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स