महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आचरा पोलीस स्टेशनमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पोलिस स्टेशन मध्ये महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलिस निरीक्षक यादव यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार आंबेरकर, पोलिस काँन्स्टेबल कांबळे, पोलिस नाईक अक्षय धेंडे, पुरळकर, तांबे, मिठबांबवकर, ढोले, होमगार्ड भावे, घाडीगांंवकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)