मसुरे येथील श्रीमती स्मिता माळगांवकर यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील रहिवासी श्रीमती स्मिता सदानंद माळगांवकर (८४ वर्ष) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पुतणे, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधीर सदानंद माळगांवकर यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)