ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी.

प्रकाशन: 14 Apr 2023 12:49 PM
वाचन संख्या 85

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे १८ एप्रिल रोजी अक्कलकोट स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी ७:३० अक्कलकोट स्वामी समर्थ मूर्तीवर दुग्ध आणि जलाभिषेक, सकाळी ८:३० ला होम हवन,
सकाळी १० वा. पालखी मिरवणूक सोहळा,
दुपारी १२:३०ला श्री श्री १०८मह॔त प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मागदर्शन, दुपारी १ वा. भाविक भक्तांच्या वतीने सामुहिक नैवेध, अन्न दान आणि महाप्रसाद, आरती संध्याकाळी ७ वा. पंचक्रोशीतील सुस्वर भजने. भाविक भक्तांनी श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे उपस्थित राहावे अशी विनंती श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट चे विश्वस्त श्री पंकज कामत, श्रीकृष्ण पाटकर, केंद्र प्रमुख -साईप्रसाद पेडणेकर, उपकेंद्र प्रमुख -सौ सिता गावडे वतीने करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स