ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळातील 'राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरचा' आरोग्य उपक्रम ; १२ एप्रिलला मोफत बाल रुग्ण आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीर.

कुडाळातील 'राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरचा' आरोग्य उपक्रम ; १२ एप्रिलला मोफत बाल रुग्ण आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीर.

प्रकाशन: 10 Apr 2023 01:18 PM
वाचन संख्या 405

मालवण | सुयोग पंडित : वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध तथा सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि मुंबईत कार्यरत असलेले प्रसिद्ध बाल शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.राजीव रेडकर (एफ.आर. सी.एस. लंडन ) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ एप्रिलला कुडाळ येथील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत रुग्ण तपासणी होणार .

१३ एप्रिलला गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल. जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे .
अधिक माहिती व नांव नोंदणी यासाठी ०२३६२ – २९९४२२ किंवा ०२३६२-२९९४२३ ह्या क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स