कोकणच्या अस्तित्व श्वासाचे अखंड पारायण…! ( केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री श्री नारायणराव राणे वाढदिवस विशेष)
मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक) : अतीशय विवेकी विचार सरणी लाभलेल्या राजकीय व्यक्तिंचा प्रदेश म्हणून कोकणची किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूमी ओळखली जाते . या विवेकाला जवळपास ३५ वर्षे ‘तत्काळ रिझल्ट ‘ देण्यासाठी आघाडीवर राहीलेले नांव म्हणजे आजचे केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री नारायणराव राणे.
१० एप्रिल म्हणजे आज त्यांचा वाढदिवस. महाराष्ट्र राज्यातील राजकारणात त्यांचे स्थान त्या अखंड पारायणाचे आहे ज्यात स्वतःच्या अस्तित्वाला विश्वासाचा श्वास देत अग्रेसर लढवय्याचे ‘स्पष्ट सूरातील’ खणखणीत जीवन.
केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)