ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हडपीड स्वामी समर्थ मठ येथे १२ एप्रिल पासून नामस्मरण सप्ताह!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे १२ एप्रिल पासून नामस्मरण सप्ताह!

प्रकाशन: 09 Apr 2023 07:34 PM
वाचन संख्या 88

मसुरे | प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे १२ एप्रिल ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ वा. ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‘ ह्या पवित्र नामाचा नामस्मरण सप्ताहास प्रारंभ होणार आहे.तरी स्वामी भक्तांनी ह्या अनमोल संधीचा लाभ घेऊन आपले जीवन स्वामी नामाने मंगलमय करावे.प्रत्येक दिवशी नामस्मरण जपास बसणाऱ्या भक्तांंस महाप्रसाद मिळणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स